शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीचा निधी वळवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:57 IST

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडील २७०२ लेखाशीर्षांतर्गत आदिवासी उपयोजनेतील जिल्हा परिषदेला मंजूर असलेला निधी अन्य विभागांकडे वळवू नये, या मागणीचे निवेदन सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडील २७०२ लेखाशीर्षांतर्गत आदिवासी उपयोजनेतील जिल्हा परिषदेला मंजूर असलेला निधी अन्य विभागांकडे वळवू नये, या मागणीचे निवेदन सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले.  जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह उपाध्यक्ष नयना गावित, सभापती सुनीता चारोस्कर, गटनेते माजी आमदार धनराज महाले, उदय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांचे शिष्टमंडळ सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना भेटले. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे पश्चिम विभागाकडील सन २०१७-१८ या वर्षासाठी ० ते १०० हेक्टर क्षमतेच्या आतील कामांसाठी सुमारे १७ कोटींहून अधिकचा निधी मंजूर करण्यात आला; मात्र जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे सीमेंट प्लग बंधाºयांसाठी जागा (साइट) नसल्याचे कारण देत हा निधी स्थानिक स्तर विभागाकडे वळविण्याबाबत यापूर्वी जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना सूचना दिल्या  आहेत. तोे धागा पकडत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांचे शिष्टमंडळ सोमवारी जिल्हाधिकाºयांना भेटले.  हा निधी जिल्हा परिषदेच्या हक्काचा असून, तो वळविल्यास आदिवासी सदस्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे तो निधी वळवू नये, असे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना सांगितले. त्यावेळी, पुढील आठवड्यात यासंदर्भात एकत्रित बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन यासंदर्भात निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले. यावेळी सदस्यांमध्ये दीपक शिरसाट, बाळासाहेब क्षीरसागर, कावजी ठाकरे, यशवंत ढिकले, सुरेश कमानकर यांच्यासह विनायक माळेकर, बाळू गोतरणे, श्याम गावित आदी उपस्थित होते.झेरॉक्स बाजूला थांबा जिल्हाधिकाºयांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात काही पदाधिकाºयांचे पतीराज आणि महिला सदस्यांचे पती होते. याबाबत जिल्हाधिकाºयांना आपल्याला निवेदन देण्यासाठी फक्त सदस्यांनीच यावे, कोणी महिला सदस्यांचे पती किंवा पिता असल्यास बाजूला थांबावे, अशा सूचना देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.