शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फोडा दहीहंडी, नका करू वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:52 IST

जीबीएस अर्थात गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाहतूक प्रबोधनपर दहीहंडी सण साजरी करण्यात आला. यात वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात संस्थेच्या या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीसंदर्भात फलक दर्शवून यंदाची दहीहंडी ही कुठलाही अमाप खर्च न करता साजरी केली.

नाशिक : जीबीएस अर्थात गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाहतूक प्रबोधनपर दहीहंडी सण साजरी करण्यात आला. यात वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात संस्थेच्या या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीसंदर्भात फलक दर्शवून यंदाची दहीहंडी ही कुठलाही अमाप खर्च न करता साजरी केली.यात रस्त्यावर जेव्हा मोठमोठी मंडळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियोजन बिघडते व वाहतुकीची कोंडी होऊन शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो.  रुग्णवाहिकांना अडथळादेखील निर्माण होऊन रु ग्णांचे अतोनात हाल होतात. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या मस्ती की पाठशाला प्रकल्पातील चिमुकल्यांनी जणू नागरिकांना वाहतूक प्रबोधनपर एक चांगला संदेश दिला आहे. यामध्ये हंडी फोडणाऱ्या गोविंदाला सेफ्टीगार्ड्स व अपघात टाळा हेल्मेट घाला असे वाहतुकीच्या नियमांचे फलक दर्शविले अशाप्रकारे यंदाचा गोविंदा साजरा करण्यात आला. मुलांना गोपाळकाला म्हणून संस्कार चिठ्ठीचा काला तयार करण्यात आला. त्या चिठ्ठीवरती परिसर स्वच्छ राखणे, दररोज शाळेत जाणे, सन्मान करणे अशी चिठ्ठी गोकुळाष्टमीचा प्रसाद म्हणून मुलांना देण्यात आली.  विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कायमस्वरूपी अंमलात आणावे, अशी संकल्पना राबविण्यात आली. दहीहंडी महोत्सवात आडगाव वाहतूक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक रमेश काशीद, संस्थेचे अध्यक्ष सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, स्वयंसेवक तुषार धुमाळ, धनश्री गिरी, प्रतिभा वाघ, गौतमी पवार, स्नेहलता सोनावणे, शुभम पगारे उपस्थित होते.गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाहतूक प्रबोधनपर दहीहंडी सण साजरी करण्यात आला.वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात संस्थेच्या या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीसंदर्भात फलक दर्शवून यंदाची दहीहंडी ही कुठलाही अमाप खर्च न करता साजरी केली.

टॅग्स :Dahi Handiदही हंडीTrafficवाहतूक कोंडी