शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चक्कर येऊन कोसळल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:14 IST

शकुंतला रघुनाथ सानप (रा.अशोकामार्ग) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानकपणे त्यांना चक्कर ...

शकुंतला रघुनाथ सानप (रा.अशोकामार्ग) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानकपणे त्यांना चक्कर आल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मयत घोषित केले.

----

गोविंदनगरला वृध्दाची आत्महत्या

नाशिक : गोविंदनगर चौक परिसरात राहणारे ६५ वर्षीय वृध्दाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. वृध्दाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किशोर भाऊराव गायकवाड (रा.अ‍ॅपेक्स हॉस्पिटलसमोर) असे आत्महत्या करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. गायकवाड यांनी शुक्रवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

---

देवळाली कॅम्पमधून दोन मुली बेपत्ता

नाशिक : देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. अज्ञानपणाची संधी साधत कुणी तरी आमिष दाखवून त्यांना पळवून नेल्याचा संशय मुलींच्या कुटुंबीयांनी वर्तविला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळाली कॅम्प येथील अनुक्रमे १७ आणि साडेचौदा वर्षीय मुली गुरुवार (दि.२५) पासून बेपत्ता आहेत. दुपारच्या सुमारास अज्ञानपणाचा फायदा उचलत कुणीतरी त्यांना कसले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांचा आहे.