शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:35 IST

मागणी : संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनऔंदाणे : जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळून त्यांचे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी ...

ठळक मुद्देनिवडणूक कामाबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.

मागणी : संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनऔंदाणे : जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळून त्यांचे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दिव्यांग अधिकारी, प्राथमिक शिक्षक या कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग कर्मचाºयांना आदेश देण्यात येऊ नये, असे निर्देश आहेत तरीही निवडणूक कामाबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. हे आदेश रद्द करण्यात यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ललीत सोनवणे, सचिव प्रमोद लोखंडे आदी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग अपंग अधिकारी, कर्मचारी यांना लोकसभा निवडणुकीसाठी आदेश देण्यात आले आहेत. या कर्मचाºयांना आदेश देण्यात येऊ नयेत याबाबत निवडणूक आयोगाचे आदेश असूनही आदेश देण्यात आले आहेत. तरी निवडणुकीपूर्वी हे आदेश रद्द करण्यात यावे.- दिगंबर घाडगे पाटील,राज्याध्यक्ष, अपंग कर्मचारी संघटना