शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वातावरण निर्माण प्रचार साहित्यातही आली विविधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:41 IST

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देब्रेसलेट निवडणुकीच्या प्रचाराचे वैशिष्ट्य इलेक्शन.... नो टेन्शन जाहिरात

इगतपुरी : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वातावरण निर्माण झाले आहे. शहरात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे झेंडे व चिन्हे असलेल्या टोप्या तसेच कमळ, धनुष्यबाण, पंजा आदी चिन्हांची उपकरणे शहरात दाखल झाली आहेत. प्लॅस्टिकचे बिल्ले, तोरण, कटआउट इत्यादी प्रचाराच्या साहित्यांनी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे.पक्षांच्या चिन्हांचे एलइडी ब्रेसलेट हे या निवडणुकीच्या प्रचाराचे वैशिष्ट्य असणार आहे. प्लॅस्टिकबरोबर कागदी आणि पर्यावरणपूरक प्रचार साहित्यही विक्रेत्यांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. इलेक्शन.... नो टेन्शन अशी जाहिरात करून इच्छुकांना आकर्षित करण्यात येत आहे. शहरात नगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कोपरा सभा, आंदोलने व विविध कार्यक्रमांसाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रचार साहित्याची गरज भासते. त्यासाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, रिपाइं, भारिप-बहुजन इत्यादी पक्षांचे नाव, नेत्यांची छबी असलेले प्रचार साहित्य इगतपुरीमध्ये दाखल झाले आहे. प्रचारासाठी आवश्यक झेंडे हे साधारण टेरिकॉट, कॉटन अथवा सॅटिनच्या कापडापासून तयार केले जातात. यात दहा बाय पंधरा इंचांपासून ते चाळीस बाय साठ इंचापर्यंतच्या झेंड्यांचा समावेश आहे. यावेळी अधिक उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचार साहित्यसुद्धा जास्त लागणार आहे. त्यादृष्टीने आम्ही कामाला सुरुवात केली आहे. सध्या झेंड्यांना अधिक मागणी असल्याचे प्रचाराचे साहित्य विकणाºया एका विक्र ेत्याने सांगितले.