शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:25 IST

मालेगावी मौलाना मुक्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस्मध्ये आयोजित ४५वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव होते.

ठळक मुद्देमालेगाव : प्राथमिक गटात महाशक्ती दिघोळे प्रथम

संगमेश्वर : मालेगावी मौलाना मुक्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस्मध्ये आयोजित ४५वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव होते.आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, जामिया मोहंमदिया शिक्षण संस्थेचे सचिव रशीद मुक्तार, प्राचार्य डॉ. ए.के. कुरैशी, बी.टी. चव्हाण, प्रवीण पाटील, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, डी.यू. अहिरे आदी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यास बक्षिसाचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आमदार मुफ्ती मोहंमद यांनी आयोजकांचे कौतुककेले. नवनवीन वैज्ञानिक तयार करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान शिकणे महत्त्वाचे असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.स्पर्धेचा निकाल असा माध्यमिक गटात विवेक पाटील, खेडगाव, ता. दिंडोरी व साहिल लोहितकर प्रथम, बालाजी दिघोळे, नायगाव, ता. सिन्नर, द्वितीय, नीरज जाधव व सुहास झरे, सिम्बॉयसीस, नाशिक यांना तृतीय यांच्या उपकरणांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.प्रयोगशाळा परिचर गटात एकनाथ आहेर, नाशिक प्रथम, संतोष खैरनार, त्र्यंबकेश्वर, द्वितीयतर कलीम जुनैद, मालेगाव याने तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून पी. आर. करपे, वाय. डी. पगार, ए. एस.जोशी, एस.आर. हिरे, माधुरीनहिरे, रूपाली पाटील, डी. के.निकम, महेश बागड, अमिनसय्यद, एवस शहा, याकुब अन्सारी, रोहिणी हरिदास, नुरूल अमिन. यांनी काम पाहिले.प्राथमिक गटात : महाशक्ती दिघोळे, नायगाव, ता. सिन्नर यास प्रथम, पल्लवी डगळ व प्रियंका बिरारी, ब्राह्मणगाव, ता. बागलाण यांना द्वितीय, सिद्धेश ढिकळे व आदित्य ढिकळे, सय्यद पिंप्री, ता. नाशिक तृतीय तर अमित गडाख, देवपूर यांच्या उपकरणांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.४आदिवासी माध्यमिक विद्यार्थी गटात : पी. एस. भामरे, पिंपळद, ता. नाशिक यास प्रथम, सुरेश गांगुर्डे व गणेश गायकवाड, बाभुळणे, ता. बागलाण यांना द्वितीय, मंगेश कासार व मयूर गायकवाड, मानूर, ता.कळवण याच्या उपकरणांना तृतीय क्रमांक मिळाला. आदिवासी प्राथमिक विद्यार्थी गटात व्ही. टी. सोनवणे, मुंढेगाव, ता. इगतपूरी, यास : प्रथम, नंदलाल अहिरे, पिंपळगाव यास द्वितीय, यशवंत देशमुख, सुरगाणा यांच्या उपकरणास तृतीय क्रमांक मिळाला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रscienceविज्ञान