शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिरे, बच्छाव विरोधातील दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळला

By admin | Updated: September 17, 2016 00:05 IST

हिरे, बच्छाव विरोधातील दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळला

मालेगाव : तालुक्यातील निमगाव मल्टिपरपज् को-आॅप. सोसायटीत संचालक नसल्याचा मुद्दा पुढे करुन बाजार समिती सभापती प्रसाद हिरे यांच्या तर दीपज्योती संस्थेत प्रतिनिधी असल्याचे कारणावरुन संचालक बंडू बच्छाव यांचे कृउबाचे संचालक पद अपात्रतेचा दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळून लावला आहे. बाजार समितीच्या संचालकपदाला आव्हान देणारा दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळल्यानंतर प्रसाद हिरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी हिरे म्हणाले की, मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत दैवीकौल आमच्या बाजुने आल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्यांनी केवळ विरोध म्हणून अखंड बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला तिलांजली देत निमगाव मल्टिपरपज् को. आॅप. सोसायटीवर निवडणूक लादली. त्याच निवडणुकीचे भांडवल करीत आपले बाजार समितीचे संचालकपद घालविण्यासाठी दावा दाखल केला. त्यावर जिल्हा उपनिंबधक, सहकारी संस्था नाशिकचे कऱ्हे यांनी बाजार समितीच्या अधिनियमन कलम १३ (१) (अ) नुसार संचालक बाजार क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांमार्फत निवडून दिले जातात त्यासाठी बाजार क्षेत्रातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संचालकपदी असणाऱ्या व्यक्तींची मतदार यादी तयार केली जाते. तथापि, सहकारी संस्थेस त्यांच्या संस्थेच्या वतीने स्वतंत्र प्रतिनिधी पाठविण्याचे कायद्यामध्ये कोणतीही तरतुद नसल्याचे विशिष्ट प्राथमिक सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आपण निमगाव को. आॅप. मल्टीपरपज् सोसायटीचे संचालक नसलो तरी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी असल्याने कलम १५ (१) अन्वये अपात्र ठरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)