शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला भाजपा उद्योग आघाडीची जिल्हास्तरीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:26 IST

शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रक्रिया उद्योग उभारणार आहेत. या प्रक्रिया उद्योगात शेकºयांनाही सहभागी केले जाणार असल्याचे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.

कळवण : शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रक्रिया उद्योग उभारणार आहेत. या प्रक्रिया उद्योगात शेकºयांनाही सहभागी केले जाणार असल्याचे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.भाजपा उद्योग आघाडीची जिल्हास्तरीय बैठक शनिवारी उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या अध्यक्षतेखाली कळवण येथील हरिओम मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य विकास देशमुख, उत्तर महाराष्ट्र मीडिया प्रमुख प्रवीण अलाई, राजेंद्र सोनवणे, शैलेंद्र आजगे, रमेश रावले, बाजीराव पवार, अनिल महाजन, रमेश पवार होते. उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी आपल्या मनोगतात नवनवीन उद्योग उभारणीसाठी शासनाकडून राबविल्या जाणाºया विविध योजना, तसेच उद्योगाबाबत शासनाची नवीन करप्रणाली, जीएसटीबद्दल असलेले गैरसमज याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंद कोठावदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, शहराध्यक्ष निंबा पगार, विश्वास पाटील, उद्योग आघाडी कळवणचे तालुकाध्यक्ष भूषण शिरोरे, राम चौरे, बेबीलाल पालवी, हेमंत रावले, संदीप अमृतकार, श्रीधर कोठावदे, दादा मोरे, अशोक चव्हाण, नामदेव गुंजाळ, राजू पाटील, तेजस कोठावदे, सुरेश निकम, वैभव कोठावदे, केदारनाथ कोठावदे, दिनकर फळकत्ते, सुभाष अहेर, धनराज कानडे, बाळासाहेब फुलदेवरे, उमेश पगार, कमलेश पिरारोस, प्रकाश पवार, शरद पगार, प्रफुल कुमार, भाऊसाहेब आहेर उपस्थित होते. राजेंद्र अमृतकार यांनी सूत्रसंचालन केले. भूषण शिरोरे यांनी आभार मानले.