शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

जानोरी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 23:16 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला नाशिक जिल्हा परिषदेकडून सन २०१९-२० या वर्षात स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत  तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले असून दहा लाख रुपयाचे बक्षीस पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले तसेच ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महाआवास अभियान अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार दिंडोरी तालुक्याचे गटविकास अधिकारी भावसार तसेच सभापती कामिनी चारोस्कर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह मिळाल्याने जानोरी गावात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे जानोरी गावात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला नाशिक जिल्हा परिषदेकडून सन २०१९-२० या वर्षात स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले असून दहा लाख रुपयाचे बक्षीस पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले तसेच ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महाआवास अभियान अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार दिंडोरी तालुक्याचे गटविकास अधिकारी भावसार तसेच सभापती कामिनी चारोस्कर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह मिळाल्याने जानोरी गावात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, पंचायत समिती सभापती कामिनी चारोस्कर, माजी जि. प सदस्य शंकराव काठे. ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णूपंत काठे, दत्तात्रय घुमरे, अशोक केंग, सुभाष नेहेरे, नामदेव डंबाळे, हिराबाई भोई, ललिता वाघ, विस्ताराधिकारी अण्णा गोपाळ, ग्रामसेवक के. के. पवार, तलाठी किरण भोये, पोलीस पाटील सुरेश घुमरे, तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ, शंकरराव चारोस्कर, सुनील घुमरे, कडूअण्णा वाघ, ज्ञानेश्वर डावणे, सोपान काठे, राजकुमार वाघ, गोरख तिडके, पोपट काठे, हर्षल काठे, योगेश तिडके, डी. बी काठे, सुनील तिडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय हे दोन्ही पुरस्कार जानोरी गावासाठी एक अभिमान असून हे पुरस्कार मिळविण्यात गावातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग व सहकार्य आहे.- के. के. पवार, ग्रामविकास अधिकारी, जानोरी 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार