शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडा येथे जि. प. चषक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:09 IST

खामखेडा : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा जि. प. शाळा खामखेडा येथे पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.

ठळक मुद्देयशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे

खामखेडा : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा जि. प. शाळा खामखेडा येथे पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.स्पर्धेत केंद्रातील १७ प्राथमिक शाळेतील १३० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला. केंद्रस्तरीय स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे : लहान गट वक्तृत्व स्पर्धा : प्रथम - प्रांजल शेवाळे (खामखेडा), हर्षाली आहेर (हनुमाननगर), चित्रकला स्पर्धा : ईश्वर जाधव (सावकी), रु पाली माळी (निकमवाडी), वैयक्तिक गायन : प्रज्वल शेवाळे (थळवस्ती), कार्तिकी आहेर (हनुमाननगर), वैयक्तिक नृत्य : वैष्णवी शिवले (हनुमाननगर ), प्रज्वल शेवाळे (खामखेडा), धावणे मुले : कार्तिक शेवाळे (खामखेडा), ज्ञानेश्वर सावंत (हनुमाननगर), धावणे मुली : कार्तिकी आहेर (हनुमाननगर), धनश्री पवार (भऊर पश्चिम), समूहनृत्य : जि. प. प्राथमिक शाळा, हनुमाननगर, जि. प. शाळा खामखेडा, समूहगायन : जि. प. शाळा हनुमानगर, जि. प. प्रा. शाळा खामखेडामोठ्या गटात वक्तृत्व स्पर्धा : प्रथम मुले - प्रज्ञा जगताप (सावकी), चित्रकला स्पर्धा : प्रेम सोनवणे (सावकी), वैयक्तिक गायन : सुशांत आहिरे (सावकी), वैयक्तिक नृत्य : समाधान गायकवाड (सावकी), धावणे मुली : वृषाली पवार (सावकी), धावणे मुले : आकाश गोधडे (सावकी), समूहनृत्य व समुहगायन : जि. प. प्राथमिक शाळा, सावकी यशस्वी झाले.बीटस्तरावर ह्या शाळांची निवड करण्यात आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वितरीत करण्यात आलीे. यावेळी बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता. स्पर्धा यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षिका, पालक यांनी प्रयत्न केले.(फोटो ०७ खामखेडा)खामखेडा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धाचे उद््घाटन करतांना पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख, उपसरपंच बापू शेवाळे, सदस्य संजय मोरे, केंद्रप्रमुख शिरीष पवार, मुख्याध्यापिका सुलोचना भामरे व सर्व शाळेतील शिक्षक.