शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ रद्द करण्यासाठी जिल्हधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:42 IST

नगरपालिका सर्वसाधारण सभेतील चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर व इतर कर आकारणी ठराव रद्द करण्यासाठी येवला नगर परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष अशा तीनही गटनेत्यांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन देत साकडे घातले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी, शिवसेना शहरविकास आघाडी आक्रमक

येवला : नगरपालिका सर्वसाधारण सभेतील चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर व इतर कर आकारणी ठराव रद्द करण्यासाठी येवला नगर परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष अशा तीनही गटनेत्यांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन देत साकडे घातले आहे.पालिकेने ३१ आॅगस्ट २०१७ रोजी केलेला ठराव बेकायदेशीर व चुकीचा आहे. हा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असलेला ठराव त्वरित रद्द करावा, अशी मागणी २१ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत २५ नगरसेवकांनी एकमुखाने केली. या मागणीची दखल न घेता केराची टोपली दाखविल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरवासीयांचा आक्र ोश निवेदनाद्वारे थेट जिल्हाधिकाºयांपर्यंत पोहोचविला आहे.जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन अधिकारी टेकाळे व डॉ. अंतुर्लीकर यांनी स्वीकारले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पालिका गटनेते डॉ. संकेत शिंदे, शिवसेना गटनेते दयानंद जावळे, शहरविकास आघाडी गटनेते रु पेश लोणारी यांच्यासह नगरसेवक प्रवीण बनकर, अमजद शेख, मुस्ताक शेख, निसार निंबूवाले, प्रशांत शिंदे, संतोष परदेशी, सलिम अन्सारी, नगरसेवक सरोजिनी वखारे, किरणबाई जावळे, रईसाबानो शेख, साबिया अन्सारी यांनी हे निवेदन दिले.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी