शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

जिल्हा बॅँक सर्वोच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:32 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील ८ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या हजार व पाचशे रुपयांच्या २२ कोटींच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्या नाहीत. या नोटा सध्या बॅँकेत पडून आहेत. रिझर्व्ह बॅँकेने या नोटा स्वीकाराव्यात यासाठी राज्यातील अन्य बॅँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, नाशिक जिल्हा बॅँकेनेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील ८ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या हजार व पाचशे रुपयांच्या २२ कोटींच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्या नाहीत. या नोटा सध्या बॅँकेत पडून आहेत. रिझर्व्ह बॅँकेने या नोटा स्वीकाराव्यात यासाठी राज्यातील अन्य बॅँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, नाशिक जिल्हा बॅँकेनेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी जिल्हा बॅँकेत हजार व पाचशे रुपयांच्या तब्बल २२ कोटींच्या नोटा होत्या. या निर्णयानंतर सर्वत्र धावपळ सुरू झाली. राष्ट्रीय बॅँकांसह जिल्हा बॅँकेतही जुन्या नोटा बदलून देण्यात आल्या. मात्र, तीन दिवसांनंतर जिल्हा बॅँकेत जमा झालेल्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याची भूमिका रिझर्व्ह बॅँकेने घेतली. या दरम्यान जिल्हा बॅँकेकडे ३२१ कोटींच्या नोटा जमा झाल्या होत्या.