शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक : सीसीटीव्ही, तिजोरी खरेदी प्रकरण

By admin | Updated: July 10, 2017 23:34 IST

संचालकांची सुनावणी २९ जुलैला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे लोखंडी तिजोरी खरेदी प्रकरण, सीसीटीव्ही खरेदी प्रकरण, नोकर भरती प्रकरणासह अन्य चार मुद्द्यांवर महाराष्ट्र राज्य सहकार अधिनियम कलम ८८ नुसार सुरू असलेल्या चौकशीप्रकरणी सोमवारी (दि. १०) जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्यासमोर जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालकांनी उपस्थिती लावली.दरम्यान, जिल्हा बॅँक संचालकांनी याप्रकरणी बाजू मांडण्यास मुदत मागितल्याने यापुढील सुनावणी आता २९ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेच्या वतीने अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक परवेज कोकणी, माणिकराव कोकाटे, शिरीषकुमार कोतवाल, केदा अहेर, गणपतराव पाटील आदी संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपस्थित राहत जिल्हा बॅँकेची बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली. त्यानुसार पुढील सुनावणी २९ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. यावेळी जिल्हा बॅँकेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांना आजी-माजी २१ संचालकांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. काही दिवसांपूर्वीच जिल्हा बॅँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह २१ संचालकांना सीसीटीव्ही खरेदी, लोखंडी तिजोरी खरेदी, नोकर भरती आदींसह चार मुद्द्यांवर जिल्हा बॅँकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत कलम ८८ अन्वये आर्थिक अनियमिततेला जबाबदार धरून कोट्यवधी रुपयांची वसुली काढण्यात आली आहे. त्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या कक्षात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कलम ८८ नुसार संचालकांकडून वसुली झाल्यास जिल्हा बॅँकेवर बरखास्तीचे ढग दाटण्याची चिन्हे आहेत.