शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेने दिली ८३५ कोटींच्या कर्जाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:08 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने एकापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास निर्बंध घातले असल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी गुरुवारी संचालक मंडळाची आॅनलाइन बैठक घेऊन त्यात आगामी खरीप हंगामासाठी ८३५ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाला मंजुरी दिली.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने एकापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास निर्बंध घातले असल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी गुरुवारी संचालक मंडळाची आॅनलाइन बैठक घेऊन त्यात आगामी खरीप हंगामासाठी ८३५ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाला मंजुरी दिली. त्याचबरोबर कर्जफेडीची मुदत संपलेल्या कर्जदारांना तीन महिने मुदतवाढ दिली.कोरोना विषाणूचा प्रसार राज्यात होऊ नये तसेच राज्यात त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध उपाययोजना राज्यात राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक योजना म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाउन जाहीर केलेला आहे. लॉकडाउन काळात प्रवास करता येत नसल्याने जिल्हा बँकेशी निगडित सर्व सहकारी संस्थांच्या मासिक सभा घेण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याचबरोबर बँकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनाही उपस्थित राहता येत नाही. मात्र सहकारी संस्थांच्या नियमानुसार संचालक मंडळाची दरमहा सभा घेणे आवश्यक असल्याने लॉकडाउनची परिस्थिती विचारात घेता गुरुवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेतली.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना हातभार म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन व त्यात बँकेची भर टाकून मदत करण्याचे ठरविण्यात आले.------------परतफेडीसाठी मुदतवाढसहकारी संस्था पातळीवर असलेल्या १९८ शेती, पीक कर्ज प्रकरणाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सद्यपरिस्थिती लक्षात घेता, तालुका पातळीवरच या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केले. या बैठकीत कर्जवसुलीचा आढावा घेण्यात येऊन, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार ज्यांच्या कर्जफेडीची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात आली, त्यांना परतफेडीची पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक