शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाकडून ठेवीदार वाऱ्यावर

By admin | Updated: May 29, 2016 22:46 IST

आढावा बैठक ठप्प : दीड वर्षांपासून लागेना मुहूर्त

 नाशिक : जिल्ह्यातील अडचणीत आलेल्या बॅँक आणि ठेवीदारासंदर्भात जिल्हा पातळीवर असलेल्या सहकार विषयक समितीची बैठक गेल्या दीडवर्षांपासून झालेली नसून त्यामुळे गुंतवणूकदार वाऱ्यावर आहेत.जिल्ह्यातील पिपल्स बॅँकेवर सर्व प्रथम आर्थिक निर्बंध लादण्यात आले आणि अडचणीतील या बॅँकेपाठोपाठ अनेक बॅँका अडचणीत आल्या. या बॅँकावर निर्बंध घालण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हे निर्बंध बॅँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांवर असून, त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम बँकेतून परत मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल आहेत. श्रीराम बॅँकेवर तर अवसायक नियुक्त होऊनही ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळालेली नाही. कपालेश्वर, क्रेडिट कॅपिटल तसेच अन्य अनेक पतसंस्था मोडीत निघाल्याने त्यांच्या ठेवीदारांचे हाल झाले त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर ठेवीदारांच्या हितासाठी आणि बॅँका, पतसंस्थांच्या मनमानीपणाला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासन बैठका घेऊन आढावा घेत असे, परंतु गेल्या दीड वर्षात अशा प्रकारच्या बैठकाच झालेल्या नसल्याचे या समितीचे सदस्य पां. भा. करंजकर यांनी सांगितले. नोव्हेंबर २०१४ मध्ये एक बैठक झाली. त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत जिल्हाधिकारी व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची बदली झाली तरी एकही बैठक त्यांनी घेतली नाही. त्यामुळे शहरातील शेकडो गुंतवणूकदारांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. अशाच प्रकारे कुशवाह यांनी भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता समितीच्या बैठकाही अपवादानेच घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)