शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाने दडपशाही थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:34 IST

जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.

नाशिक : जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.  राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी (दि.३०) जनता दरबार घेण्यात आला. यावेळी एका शेतकºयाने कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना धारेवर धरले. व्यापाºयांना जिल्हाधिकाºयांनी दालनात बोलावून बैठक घेत कांद्याचे दर शेतकºयांना वाढवून द्यावयाचे नाही, अशी तंबी दिल्याचा आरोप यावेळी त्या शेतकºयाने केला. जिल्हधिकाºयांनी दडपशाही थांबवावी आणि जिल्ह्णातील कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, राधाकृष्णन् यांनी शेतकºयाचा आरोप बिनबुडाचा असून, जिल्हा प्रशासनाने व्यापाºयांच्या बैठकीत केवळ शेतकरी हित लक्षात घेत व्यापाºयांनी कांद्याची साठेबाजी न करता दिवाळीचा कालावधी लक्षात घेऊन योग्य हमीभावाने कांदा खरेदी करून जिल्ह्णाबाहेर काढावा, अशा सूचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. दिवाळीमध्ये कुठल्याही कारणास्तव कांदा बाजार व्यापाºयांनी बंद ठेवू नये, असाही आदेश यावेळी बैठकीत व्यापाºयांना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकºयांकडून कांद्याचा माल अगोदर खरेदी करून त्याची साठेबाजी करत नंतर दरवाढ करून नये, असे प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आले होते. त्यामुळे केवळ गैरसमजापोटी दडपशाहीचा आरोप करणे चुकीच असल्याचे त्यांनी यावेळी बाजू मांडताना पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ...तर परवाने रद्द करूच्दिवाळीच्या हंगामात कांद्याची साठेबाजी करत जिल्हाबाहेर कांदा न पाठविणाºया व नंतर दरवाढ करणाºया व्यापाºयांचे जिल्हास्तरावरील परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हधिकाºयांनी जनता दरबारामध्ये दिली. एकूणच जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या हित लक्षात घेऊन योग्य त्या सूचना देत कार्यवाही केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे व्यापाºयांच्या बाजूने कोणतेही धोरण नव्हते.धनश्री अहेरांचे पालकमंत्र्यांना साकडेमहाराष्टÑ राज्य महावितरण कंपनीने कृषिपंपांचा खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य धनश्री अहेर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. जिल्ह्णामध्ये महावितरण कंपनीने वीज देयक न भरल्यामुळे अनेक शेतकºयांच्या कृषिपंपांचा विद्युत पुरवठा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देताच खंडित केला आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकºयांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.