शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्र प्रकरणी न्यायालयाचा जिल्हा प्रशासनाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:08 IST

शहरातील सेतू केंद्र बंद करण्याच्या निर्णय घेण्यावरून न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दणका दिला. सेतू सेवा देणाऱ्या कंपनीच्या बाजूने निर्णय दिला असून, शहरातील सर्व सेतू केंद्रे दिलेली मुदत पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्र सुरू करण्यास जिल्हा प्रशासन अनुकूल नसल्याने अन्य कंपनी अन्य केंद्रही सुरू करणार की नाही याविषयी मात्र साशंकता निर्माण झाली आहे.

नाशिक : शहरातील सेतू केंद्र बंद करण्याच्या निर्णय घेण्यावरून न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दणका दिला. सेतू सेवा देणाऱ्या कंपनीच्या बाजूने निर्णय दिला असून, शहरातील सर्व सेतू केंद्रे दिलेली मुदत पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्र सुरू करण्यास जिल्हा प्रशासन अनुकूल नसल्याने अन्य कंपनी अन्य केंद्रही सुरू करणार की नाही याविषयी मात्र साशंकता निर्माण झाली आहे.  नाशिक शहरातील सेतू केंदे्र जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात बंद केली होती. त्यामुळे हे केंद्र चालविणाºया कंपनीचे नुकसान झालेच. त्यासोबतच विद्यार्थ्यांनाही विविध दाखले व आवश्यक कागदपत्रं मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.  दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर विविध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होत आल्याने सेतू केंद्रांवर फारशी गर्दी होण्याची शक्यता कमीच आहे. परंतु, तरीही न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे प्रशासनासाठी दणका मानला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला यापुढे सेतू केंद्राच्या कारभारामध्ये ढवळाढवळ करता येणार नाही.केंद्र बंद करण्यास प्रतिबंध प्रशासनाच्या कारवाईविरोधात गुजरात इन्फोटेकने न्यायालयात दाद मागत महाआॅनलाइनच्या ढिसाळ कारभारामुळे दाखले देण्यास विलंब झाल्याची बाजू मांडत ३१ मार्च २०१९ पर्यंत कराराची मुदत असतानाही प्रशासनाने कारवाई केल्याचे कंपनीने न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे कंपनीची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने मुदतीपूर्वी केंद्र बंद करण्यास प्रतिबंध केला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय