शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

छत्रपती फाउण्डेशनतर्फे मोसम गौरव पुरस्कारांच ेवितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:45 IST

उत्राणे येथील छत्रपती शिवाजी फाउण्डेशनतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्यांना मोसम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नामपूर : उत्राणे येथील छत्रपती शिवाजी फाउण्डेशनतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्यांना मोसम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी राजेंद्र दिघे, सरपंच कारभारी पगार, पंचायत समिती सदस्य बाळा महाजन, आनंद पगार,भामेश्वर मंडळाचे शिवदास निकम आदी मान्यवर व्यासपीठावर होते. प्रास्ताविक अध्यक्ष योगेश पगार यांनी केले. पूनम बेडसे यांनी सूत्रसंचालन केले. भूषण पगार, निवृत्ती पगार, दिगंबर पगार, मोहन कापडणीस, तुषार अिहरे,अभिमन पगार, प्रशांत पगार, शुभम धोंडगे आदींनी परिश्रम घेतले.मोसम गौरव पुरस्कारार्थीसुधाकर पगार (आदर्श शेतकरी, श्रीपुरवडे), नयन पुजारी (सामाजिक, पुणे), हर्षल पवार (युवा उद्योजक, सौंदाणे). छत्रपती शिवाजी गौरव पुरस्कार : हेमंत पगार, विजय पगार, राजेंद्र भामरे, आकाश पगार, रोहिदास अहिरे, कैलास चौधरी, जनार्दन पगार.

टॅग्स :cultureसांस्कृतिक