यावेळी संयोजक योगेश गाडेकर, सुधाकर जाधव, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेश कुलथे, उपाध्यक्ष वसंत घोडे, सचिव भारत माळवे, मार्गदर्शक सुनील मगर, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, विक्रेते मनोहर खोले, किशोर सोनवणे, हर्षल ठोसर, उत्तम कोठुळे तसेच जयंत गाडेकर, भैय्या मणियार, योगेश देशमुख, किरण डहाळे, चंदू महानुभव, बंडू देशमुख, चंद्रकांत विसपुते यांची प्रमुख उपस्थित होती.
योगेश गाडेकर यांनी ऊन, थंडी व पावसातही अखंड सेवा देणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समर्पणवृत्तीचे कौतुक केले. महेश कुलथे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी प्रमोद शिंदे, मंगेश लांडगे, अजय कडभाने, विकास गिते, कुमार पगारे, स्वप्नील औटे, योगेश शिंदे, निलेश कर्डिले, अमित भगत, राहुल चटोले, तुषार ढकोलिया, विशाल गाडेकर, विकी थोरात, गणेश बनकर, संजय कोठुळे, आत्माराम आढाव, अन्सार शेख, निसार शेख, अमोल आल्हाट आदी उपस्थित होते. (फोटो ०४ नाशिकरोड)