शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:11 IST

वैतरणानगर : येथील ‘एक गाव एक गणपती’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्र म व विविध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर आर. आर. बहिरम, यु. एस. पाटील, एल. जी. गोसावी, महेश मानकर, नितीन गावित, अनिल मोरे, के. जी. शेवगावकर, महानंद माळी, सागर जाधव आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देवैतरणानगर : एक गाव एक गणपती सार्वजनिक मंडळाचा उपक्रम

वैतरणानगर : येथील ‘एक गाव एक गणपती’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्र म व विविध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर आर. आर. बहिरम, यु. एस. पाटील, एल. जी. गोसावी, महेश मानकर, नितीन गावित, अनिल मोरे, के. जी. शेवगावकर, महानंद माळी, सागर जाधव आदी उपस्थित होते.यावेळी मंडळाच्या वतीने वैतरणा इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत द्वितीय क्र मांक मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्र मात महिलांसाठी चमचा लिंबु, संगीत खुर्ची, सुई दोरा, रांगोळी व मैदानी स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना बक्षिस देत मंडळाच्या वतीने गौरवण्यात आले. सुत्रसंचालन अमोल ढेरींगे यांनी तर कार्यक्र म यशस्वितेसाठी राकेश पवार, श्रावण दिवे, धिरज गाडेकर, रविंद्र सगभोर, वैभव लब्धे, गणेश सगभोर, सुरज गाडेकर, संतोष पुंजारा आदींनी परिश्रम घेतले.