शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’चे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:04 IST

सिन्नर : केंद्र शासनपुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजनेंतर्गत येथील पथविके्रत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशहरात व्यवसायास करणाºया सर्व पात्र पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : केंद्र शासनपुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजनेंतर्गत येथील पथविके्रत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे.स्टेट बँक सिन्नर शाखेच्या वतीने तीन लाभार्र्थींना नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्य अधिकारी संजय केदार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण झाल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी गटनेते हेमंत वाजे, भारतीय स्टेट बँकचे सिन्नर वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विद्याधर कुलकर्णी, यांच्यासह उपव्यस्थापक पल्लव मावळे, रचना तिवारी, नगरसेवक पंकज मोरे, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, अर्जुन भोळे यांच्या उपस्थितीत लाभार्थी प्रकाश घुगे, विनायक गरगटे, मंगेश मुत्रक यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वितरण झाल्याचे पत्र देण्यात आले. अधिक माहितीसाठी सिन्नर नगर परिषद कार्यालयात शहर अभियान व्यस्थापन कक्ष येथे अनिल जाधव, अर्जुन भोळे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.फेरीवाल्यांना योजनेचा लाभकोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे हाल झालेले असून, अशा पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन: सुरू करता यावा यासाठी केंद्र शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. सिन्नरच्या शहरी भागात पथविक्री करणाºया व दि. २४ मार्च २०२० या ताराखेपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सर्वेक्षण झालेल्या आणि न झालेल्या शहरात व्यवसायास करणाºया सर्व पात्र पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Governmentसरकारsinnar-acसिन्नर