शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

टाकेद कोविड सेंटरला मास्क, सॅनिटीझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 00:04 IST

सर्वतीर्थ टाकेद: येथील कोविड सेंटरला वाडिवऱ्हेचे भारतीय सेना दलातील सेवानिवृत्त जवान विजय कातोरे यांनी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर आणि पिण्याच्या पाण्याच्या बिस्लरी बॉटल बॉक्स चे वाटप केले.

ठळक मुद्देडॉक्टर, नर्स,आरोग्य सेविका,आशा कर्मचारी, कंपाउंडर,सफाई कर्मचारी,यांचा सन्मान.

सर्वतीर्थ टाकेद: येथील कोविड सेंटरला वाडिवऱ्हेचे भारतीय सेना दलातील सेवानिवृत्त जवान विजय कातोरे यांनी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर आणि पिण्याच्या पाण्याच्या बिस्लरी बॉटल बॉक्स चे वाटप केले. शिवाय कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर, नर्स,आरोग्य सेविका,आशा कर्मचारी, कंपाउंडर,सफाई कर्मचारी, कोरोनातूं मुक्त होत असलेले रुग्ण यांचा सन्मान केला. कार्यक्रमाप्रसंगी सरपंच ताराबाई रतन बांबळे यांनी सेवानिवृत्त मिलटरी जवान विजय कातोरे यांचा टाकेद ग्रामपंचायतच्या वतीने व सर्व डॉक्टर नर्स यांच्या वतीने सत्कार केला.याप्रसंगी डॉ भारती फुले,आरोग्य सेविका बी एन सोनवणे,चंद्रकांत गंभीरे, विजया बांबळे, सुनीता धादवड, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक