शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

वटार येथे विद्यार्थ्यांना आंब्याच्या रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:29 IST

वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या वटार गावातील प्राथमिक शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना सरपंच कल्पना खैरनार यांच्या हस्ते केसर जातीच्या आंब्याच्या २५ रोपांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक कैलास काकुळते यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देप्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा,

वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या वटार गावातील प्राथमिक शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना सरपंच कल्पना खैरनार यांच्या हस्ते केसर जातीच्या आंब्याच्या २५ रोपांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक कैलास काकुळते यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.दुष्काळ व पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी वृक्षलागवड व त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन सरपंच खैरनार यांनी केले. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांने एक झाड लावण्याचा व संवर्धनाचा संकल्प केला.यावेळी उपसरपंच जितेंद्र खैरनार, जिभाऊ खैरनार, दौलत बागुल, राजेंद्र खैरनार, संतोष खैरनार, हरिश्चंद्र अहिरे, किशन शिंदे, कैलास काकुळते, प्रकाश देवरे, देवीदास अहिरे, सावित्री देवरे, बंडू शेवाळे आदींसह शिक्षक उपस्थित होते.