शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

विविध दाखल्यांचे कुष्ठपीडितांना वाटप

By admin | Updated: July 3, 2014 00:08 IST

विविध दाखल्यांचे कुष्ठपीडितांना वाटप

 

पंचवटी : पंचवटीतील वाल्मीकनगर येथील कुष्ठपीडित सामाजिक बहुद्देशीय सेवा संस्थेचा दुसरा वर्धापनदिन कुष्ठ वसाहत श्रीराम मंदिर येथे साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग नगरसेवक समाधान जाधव, संस्थेचे अध्यक्ष हेमंत शेट्टी आदिंसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरसेवक रूपाली गावंड यांनी भूषविले. कुष्ठपीडित संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सुरुवातीला कुष्ठपीडित बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर एस.टी. बस सवलतीचे पास, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे कार्ड, तसेच कुष्ठरुग्णांना अपंगत्वाचे दाखले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे उपाध्यक्ष रमेश ढोले, संघटनेचे निमंत्रक हरीश म्हात्रे, सदस्य भालचंद्र निरभवणे, छबूनाना गावंड, कृष्णा वानखेडे, प्रकाश कदम, हेमंत जयकर, गोपाळ गोसावी, विजय हाटकर आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनोज पिंपळसे यांनी केले. (वार्ताहर)