शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:54 IST

घोटी : गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठान आयोजित दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार सोहळा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, सिने अभिनेते किरण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.

ठळक मुद्देघोटी : अभिनेते किरण भालेराव यांच्याकडून गुणवंतांचे कौतुक

घोटी : गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठान आयोजित दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार सोहळा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, सिने अभिनेते किरण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.अशोक मुर्तडक, अभिनेते किरण भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. योवळी प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनंत सुर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, रमेश खांडबहाले, भगीरथ मराडे, माजी नगरसेवक अर्चना जाधव, अभिजित कुलकर्णी, गणेश मुसळे, पोलीस पाटील, भाऊसाहेब शेलार, अंकुश पवार, शंकर चव्हाण, विशाल खैरनार, निशांत जाधव, तानाजी मते उपस्थित होते.प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श डॉक्टर डॉ. प्रशांत मुर्तडक, सरपंच गणपत जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत काळे, शिक्षक आदमाणे, साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, अ‍ॅड संदीप शेलार, पोलीस सोमनाथ बोराडे, युवा नेते तुकाराम वारघडे, गोविंद डगळे, शेतकरी गोपाळा भोसले, भास्कर मते, कैलास वाजे, विजय बोराडे, भाऊसाहेब पाळदे, रु ग्णमित्र निवत्ती गुंड, आत्माराम फोकणे, गोविंद डगळे, किर्तनकार माधव काजळे, रोहीदास मते, देवीदास वारूंगसे, मनोहर सायखेडे, अंकिता झनकर, कळसुबाई मित्र मंडळ व गडवाट एक सह्याद्री प्रवास बाळासाहेब भगत अशा समाजातील विशेष व्यक्तिमत्वांचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्र माचे आयोजन मनविसे जिल्हा उपाध्यक्ष व राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांनी केले होते.