शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचे किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित ...

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंबांना कोविड काळामध्ये खावटी अनुदान योजनेंतर्गत आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा खेलदरी आश्रमशाळेंतर्गत असलेल्या १७ गावांपैकी खेलदरी गावातील ६२ लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले. यावेळी भूषण कासलीवाल यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माजी सरपंच नामदेव माळी, विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय कडाळे, नितीन फंगाळ, तसेच मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो- १८ खावटी

चांदवड तालुक्यातील चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या आश्रमशाळेत अनुसूचित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करताना भूषण कासलीवाल, वर्धमान पांडे, पी.व्ही. मोंढे, सरपंच राहुल जाधव आदींसह लाभार्थी.

180821\18nsk_7_18082021_13.jpg

फोटो- १८ खावटी चांदवड तालुक्यातील चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या आश्रमशाळेत अनूसूचित कुंटूबांना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करतांना भूषण कासलीवाल, वर्धमान पांडे, पी.व्ही. मोंढे, सरपंच राहुल जाधव आदिसह लाभार्थी