शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अभोण्यात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:50 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाउन करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभोणा येथील ५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कळवण : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाउन करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभोणा येथील ५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.लॉकडाउनमुळे रोजगारापासून वंचित कुटुंबांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड, वास्तुविशारद प्रमोद सूर्यवंशी, संजय गायकवाड, के. के. गांगुर्डे, माजी पं. स. सदस्य सुनीता राजेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी स्वखर्चाने येथील प्रभाग क्रमांक १ मधील हातावर पोट असलेल्या गरजू लोकांना गहू, तांदूळ, गोडेतेल, साखर, तूरदाळ, मूगदाळ, बेसनपीठ, चहा, मीठ, उडीदडाळ, मिरची, हळद, साबण, बिस्किट आदी १४ जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट ५० गरजूंना वाटप करण्यात आले. सदर गरजू लोकांचे सर्वेक्षण करण्यासाठी संजय पाटील, अनिल परदेशी, मंगेश बर्गे, दीपक केदारे, सौरभ बागुल, मयूर बागुल, सुरेंद्र साबळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच हर्षल वेढणे यांनी प्रत्येक गरजूंना कलिंगडचे वाटप केले.यावेळी अभोणा येथील आदिवासी सेवक अण्णासाहेब मराठे, सरपंच मीराताई पवार, राजेंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वेढणे, मनोज वेढणे, शेखर जोशी, हरी सोनजे, हरिश्चंद्र देसाई, चेतन पवार, गणेश सूर्यवंशी, पप्पू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न