शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे स्थापनेपासून सोबत असलेला नेता पक्षाची साथ सोडणार?
2
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
3
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
4
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
5
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
6
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
7
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
8
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
9
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
10
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
11
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
12
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
13
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
14
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
15
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
16
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
17
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
18
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
19
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
20
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!

नांदूरशिंगोटे विद्यालयात कोरोना प्रतिबंधक किटचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:24 IST

नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ संचलित सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही. पी. नाईक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक साहित्याचे ...

नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ संचलित सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही. पी. नाईक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वितरण करण्यात आले.

नाशिक येथील निरामय रुग्णालय यांनी सामाजिक बांधिलकीतून हे साहित्य संस्थेला भेट दिले. संस्थेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला संचालक सुधाकर शेळके, अरूण शेळके, नागेश शेळके, कोरोना योद्धे पंचवटी पोलीस स्थानकाचे संदीप शेळके, किरण सानप, प्राचार्य बी. आर. खैरनार, डॉ. मारुती घुगे, डॉ. हेमंत साबळे, पर्यवेक्षक एच. ए. मणियार, संजय विलग आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसात सिन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन यावेळी डॉ. हेमंत साबळे यांनी केले. डॉ. घुगे यांनी कोरोना संदर्भात घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. डॉ. घुगे व साबळे याच्यांतर्फे विद्यालयाला कोरोना प्रतिबंधक साहित्य मोफत देण्यात आले. सॅनिटायझर, थर्मामीटर, आॅक्सिमीटर आदी साहित्य प्राचार्य खैरनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिलीप ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. व्ही. एन. सांगळे यांनी आभार मानले.

फोटो- १७ नांदूरशिंगोटे

कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सुधाकर शेळके, अरूण शेळके, नागेश शेळके, संदीप शेळके, किरण सानप, बी. आर. खैरनार, मारूती घुगे, हेमंत साबळे, एच. ए. मणियार, संजय विलग आदी उपस्थित होते.

===Photopath===

170221\17nsk_8_17022021_13.jpg

===Caption===

फोटो- १७ नांदूरशिंगोटे  कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वितरण करण्यात आले. सुधाकर शेळके, अरूण शेळके, नागेश शेळके, संदीप शेळके, किरण सानप, बी. आर. खैरनार, मारूती घुगे, हेमंत साबळे, एच. ए. मणियार, संजय विलग आदी.