शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव पंगू येथे दाखल्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:18 IST

चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू महाराजस्व अभियानांतर्गत वडगाव पंगू येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ११३ विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

दरेगाव : चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू महाराजस्व अभियानांतर्गत वडगाव पंगू येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ११३ विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी विविध दाखल्यांचे वेळोवेळी गरज भासते व हे दाखले काढण्यासाठी ग्रामीण भागातील पालकांचा वेळ वाया जातो व विद्यार्थ्यांनाही त्रास होतो तसेच शैक्षणिक नुकसान होऊ नये. वडगाव पंगू येथे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना चांदवडचे तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पंगू गावातील आपले सरकार सेवा केंद्र असलेल्या अभियानात वडगाव, रापली, कातरवाडी या गावांतील ११३ विद्यार्थ्यांना वेगवेगळे जातीचे व वय अधिवास प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.या योजनेत नायब तहसीलदार डॉ. मीनाक्षी गोसावी, हिरे, रायपूरचे सरपंच विलास संसारे व प्रदीप गुंजाळ, तलाठी सालमुठे यांचे सहकार्य लाभले. यावेळी संस्थेचे संस्थापक यावेळी ग्रामस्थ रवींद्र चव्हाण, द्वारकानाथ चव्हाण, कैलास माकुणे, धर्मा चव्हाण, पोपट जाधव, जालिंदर चव्हाण, मुख्याध्यापक शिक्षकेतर, कर्मचारी आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र