शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:12 IST

सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या कै. पुंडलिक कथले विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

वावी : सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या कै. पुंडलिक कथले विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यात तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मिठसागरे येथे पी. बी. कथले विद्यालयात आठवी ते दहवीच्या विद्यार्थ्यांना वय, अधिवास, राष्ट्रीयत्व, डोंगरी, उत्पन्न आशा विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाच्या वेळेस गैरसोय होऊ नये या उद्देशाने शासनाने विद्यालयात विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी शिबिर आयोजित केले. या शिबिरात १०२ दाखल्यांचे वाटप झाले करण्यात आले. पंचायत समिती सदस्य योगीता कांदळकर, शालेय समिती अध्यक्ष भगीरथ चतुर, सरपंच वसंत कासार, उपसरपंच भगवान चतुर, पोलीसपाटील राजेंद्र कासार, माजी सरपंच अ‍ॅड. शरद चतुर, श्यामराव कासार, मुख्याध्यक नवले, भानुदास भेंडाळे यांच्याहस्ते करण्यात आले. मुख्याधापक नवले यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणाºया कागदपत्रांची जाणीव करून दिली. यावेळी वाल्मीक कासार, सुनील चतुर, जगदीश वाघ, बाळासाहेब साळुंके, दादा पाटील कासार, राहुल वाघ पालक व विद्यार्थी उपस्थित होते. वावी महा ई-सेवा केंद्र संचालक बद्रिनाथ खर्डे यांनी महाराजस्व अभियानाबद्दल माहिती दिली व दाखल्यांचे शैक्षणिककामी असणारे महत्त्व पटवून दिले. शैक्षणिक प्रवेशाच्या वेळेस विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ होऊ नये याकरिता आजच आपल्या महाविद्यालयात संपर्क साधून आपल्या पाल्यांची शैक्षणिककामी लागणाºया कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण