शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 15:16 IST

*निफाड.: निफाड तहसील कार्यालयाच्या वतीने निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता ८वी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

ठळक मुद्देदहावी बारावीच्या निकालानंतर विविध प्रकारचे दाखल्यांची आवश्यकता भासते. परंतु जून जुलै म हिन्यात एका वेळी असंख्य अर्ज प्राप्त होऊन प्रशासनावर व महाआॅनलाईन सर्व्हरवर प्रचंड ताण निर्माण होतो. यामुळे कधी कधी दाखले मिळण्यास विलंब होतो.

*निफाड.: निफाड तहसील कार्यालयाच्या वतीने निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता ८वी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले  निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानदेव ढोमसे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन कडलग ,आदी सह शिक्षक उपस्थित होते. यावेळी तहसीलदार दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.