शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:57 IST

एक महिला शिकली तर एक पिढी शिकते त्यामुळे मुलींना शिक्षण द्या, घरातही महिलांचा सन्मान करा, महिलांनी आपले आरोग्य निरोगी, आनंदी राहण्यासाठी वेळेवर जेवण, नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलिमा बागुल यांनी केले.

नाशिकरोड : एक महिला शिकली तर एक पिढी शिकते त्यामुळे मुलींना शिक्षण द्या, घरातही महिलांचा सन्मान करा, महिलांनी आपले आरोग्य निरोगी, आनंदी राहण्यासाठी वेळेवर जेवण, नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलिमा बागुल यांनी केले. जेलरोड कलानगर येथे महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सावित्रीबई फुले स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाºया महिलांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉ. बागुल बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिती ढिकले, वैशाली धनवटे, मीरा तुंगार, प्रा. लता पवार, सुरेखा कोल्हे आदि मान्यवर उपस्थित होते.  यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाºया श्रीमता भट, मीना कटारे, रेखा गोतिसे, वैशाली राठोड, ज्योत्स्ना देसाई, चित्रा बिडवे, सोनाली सोनजे, सुलभा राजुरकर, माधवी जळगावकर, माया जगताप, रेखा पांडव, प्रतीक्षा ्कवीश्वर, रु ंचा थोरात आदि महिलांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संध्या सोनजे यांनी केले. यावेळी निखिल जोशी, संतोष क्षीरसागर, विजय बिडवे, संदीप भवर, नितीन धानापुणे, उमेश भोई, सागर दाणी, शशी चौधरी, पंकज सोनवणे, शैलेंद्र वडजे, तुषार वाडीले, स्वप्नील शिंदे, मयूर कटारे, गुड्डू शेख, आदित्य कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Womenमहिला