शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोटमगाव ते नागडे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:38 IST

येवला-औरंगाबाद रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या कोटमगाव ते नागडे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच सुवर्णा पाखले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीची मागणी : ग्रामविकास मंत्र्यांना ग्रामस्थांचे निवेदन

येवला : येवला-औरंगाबाद रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या कोटमगाव ते नागडे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच सुवर्णा पाखले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नाशिक-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ७५२ वर सुमारे दोन -अडीच वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचे काम चालू होते. यामुळे बाह्य वळणासाठी कोटमगाव ते नागडे हा पर्यायी रस्ता वापरण्यात आला होता. त्यामुळे गतकाळात अनेक जडवाहनांच्या वाहतुकीमुळे सदर रस्त्याचे प्रचंड नुकसान होऊन दुरवस्था झालेली आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरही नागडे-कोटमगाव रस्त्याची अद्यापही दुरु स्ती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना व परिसरातील शेतकरी, यात्रेकरूंना दळणवळण्यासाठी अडचणी येत आहे. हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग असूनही सादर रस्त्यावर मार्गस्थ होणे अत्यंत धोकादायक झाले आहे. अनेकदा अपघात होतात; मात्र वारंवार तक्र ार करूनदेखील रस्त्याचे डांबरीकरण किंवा दुरु स्ती झालेली नाही. याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावर काही अडथळा निर्माण झाल्यास हाच रस्ता पुन्हा वापरला जाऊ शकतो, तरी रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा