शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून पाझरतलावाची दुरूस्ती

By admin | Updated: June 4, 2016 23:59 IST

लोकसहभागातून पाझरतलावाची दुरूस्ती

कऱ्ही : तंटामुक्त समिती,ग्रामपंचायतीचा पुढाकारमनमाड: येथून जवळच असलेल्या कऱ्ही ता: नांदगाव येथील ग्रमास्थांनी लोकसहभागातून वन विभागाच्या पाझर तलावाची दुरूस्ती करून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा सदेश परिसरातील जनतेला दिला आहे. येथील तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमामुळे काही प्रमाणात दुष्काळावर मात करता येणार आहे.कऱ्ही या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाल्या नंतर येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेउन जलसंवर्धनासाठी काम करण्याचे ठरवले.येथे १९७५ साली वन विभागाच्या वतीने पाझर तलाव बांधन्यात आला होता. कालांतराने तो फुटून त्याची दुरावस्था झाली.मनमाड चे पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनातून तंटामुक्त समिती ग्रामस्थांनी शासनाच्या निधीची वाट न पहाता लोकसहभागातून या बंंधाऱ्याची दुरस्ती करण्याचा निर्णय घेतला.त्या साठी दानशूर लोकांनी जेसीबी मशीन काही लोकांनी ट्रॅक्टर, डिझेल देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. लोकांच्या सहभागातून व श्रमदानातून या बंधाऱ्याची दुरूस्ती करण्यात आली आहे.या साठी सरपंच आशाबाई काकड, उपसरपंच देवराम ढाकणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर राख, पंढरीनाथ काकड,कृउबा संचालक दशरथ लहिरे,सुधाकर घुगे, दत्तू डोंगरे, साहेबराव सांगळे, आण्णा डोंगरे,राजाराम दराडे, सुदाम दराडे,विष्णू डोमाडे,नंदू डोंगरे, त्र्यंबक डोंगरे,बीट कर्मचारी दगू बारहाते,सलीम शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.(वार्ताहर)