शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा पुलांवरून वादाचे उड्डाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:15 IST

इन्फो.. भाजपच्या ‘ओठात एक अन्‌ पोटात एक ’: बडगुजर दरम्यान, पूल रद्द करण्याच्या वादावरून शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ...

इन्फो..

भाजपच्या ‘ओठात एक अन्‌ पोटात एक ’: बडगुजर

दरम्यान, पूल रद्द करण्याच्या वादावरून शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कठोर टीका केली आहे. सिडकोतील उड्डाणपूल स्थगित करण्याचे पत्र म्हणजे भाजपच्या ‘ओठात एक अन्‌ पोटात एक’ अशी अवस्था आहे. उड्डाण पुलाला स्थगिती देण्याचा अधिकार आयुक्तांना नाही तर तो शासनाला आहे. एकीकडे निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर या पुलाचे श्रेय घेण्यासाठी पुढे आलेल्या भाजपचे आता खरे स्वरूप पुढे आले आहे. या पुलाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न भाजपने केल्यास तो हाणून पाडला जाईल, असेही बडगुजर यांनी म्हटले आहे.

इन्फो..

काँग्रेसचाही कर्ज काढण्यास विरोध

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात आता काँग्रेसही सरसावली असून, महापालिकेला कर्ज काढण्यास शासनाने परवानगी देऊ नये, त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी कंपनीचे काम असमाधानकारक असल्याने त्यांना देखील निधी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असल्याचे वृत्त आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केल्याचे वृत्त आहे.