शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बंदमुळे शाळा लवकर सोडल्या; विद्यार्थी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:37 IST

: मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम पंचवटी परिसरात दिसला. पंचवटीतील काही शाळांनी नियमित वेळेपेक्षा विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडले तर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी वाहनचालकांनी विद्यार्थी वाहतूक न केल्याने पालकांना विद्यार्थ्यांची ने-आण करावी लागल्याचे चित्र दिसून आले.

पंचवटी : मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम पंचवटी परिसरात दिसला. पंचवटीतील काही शाळांनी नियमित वेळेपेक्षा विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडले तर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी वाहनचालकांनी विद्यार्थी वाहतूक न केल्याने पालकांना विद्यार्थ्यांची ने-आण करावी लागल्याचे चित्र दिसून आले.  बंदमुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागली. बुधवारी सकाळी खासगी विद्यार्थी वाहतूक करणाºया स्कूलचालकांनी मराठा क्र ांती मोर्चामुळे विद्यार्थी वाहतूक बंद असल्याचे सांगितल्याने पालकांना सकाळी आपल्या पाल्यांना शाळेपर्यंत नेऊन सोडावे लागले तर शाळाचालकांनीही सकाळी दहा वाजेला शाळा सोडून दिल्या. एरवी स्कूल बस तसेच विद्यार्थी वाहतूक करणाºया व्हॅनमुळे गजबजणारा शालेय परिसर ओस पडला होता. विद्यार्थी वाहतूक करणाºया शिक्षण संस्थांनीही विद्यार्थी वाहतूक बंद केली होती.  बुधवारच्या दिवशी मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आल्याने विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनचालकांनी विद्यार्थी वाहतूक बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अनेक पालकांना आपापल्या पाल्यांना शाळेत नेऊन सोडावे लागले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा