शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने गैरसोय

By admin | Updated: January 9, 2017 00:34 IST

खामखेडा : शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

खामखेडा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने उपचारांअभावी शेतकऱ्यांना महागडी अशी जनावरे गमवावी लागत आहेत. तेव्हा खामखेडा (ता. देवळा) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर देण्यात यावा, अशी मागणी खामखेडा, सावकी, पिळकोस परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.खामखेडा हे गाव कळवण तालुक्यात होते तेव्हा खामखेड्यात पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला होता. परंतु या दवाखान्यात गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांची बदली झाली तेव्हापासून येथे पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्यांचा कार्यभार व दवाखान्याचा कारभार व्रणोपचारक व दोन शिपाई यांच्यावर चालू आहे. सध्या या गावाचा कामधेनू दत्तक यामध्ये समावेश असल्याने पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यास कामधेनूचे पशुधन कितपत वाढीस लागेल याबद्दल शेतकऱ्यांना शंका आहे. आजारी जनावरे दवाखान्यात नेल्यावर तेथे डॉक्टर नसल्याने शिपाई जनावरांवर उपचार करतात. योग्य आजारावर योग्य उपचार होत नसल्याने बऱ्याच वेळा जनावरे मरण पावतात. अशा वेळी शेतकऱ्यांना आपल्या महागड्या अशा जनावरांवर वेळेवर इलाज करण्यासाठी खासगी डॉक्टरांना बोलावून महागडे उपचार करून घ्यावे लागत आहेत. (वार्ताहर)