शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळस-नैताळेदरम्यानदुभाजक तोडल्याने वाहनचालकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:23 IST

पिंपळस (रामाचे ) ते नैताळे यादरम्यान नाशिक-औरंगाबाद रोडवरील अनधिकृतरीत्या तोडलेले दुभाजक तातडीने दुरुस्त न केल्यास तोडलेल्या दुभाजकात वृक्षारोपण करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने निफाडचे प्रांत महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला प्रांत महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक- औरंगाबाद रस्त्यावर निफाड ते पिंपळस (रामाचे) ते नैताळे या १२ किमी अंतराच्या दरम्यान विविध व्यावसायिक, नागरिकांनी अनधिकृतरीत्या ४० ते ४५ दुभाजक तोडल्याने या रस्त्यावर सातत्याने वाहनांचे अपघात वाढले

निफाड : पिंपळस (रामाचे ) ते नैताळे यादरम्यान नाशिक-औरंगाबाद रोडवरील अनधिकृतरीत्या तोडलेले दुभाजक तातडीने दुरुस्त न केल्यास तोडलेल्या दुभाजकात वृक्षारोपण करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने निफाडचे प्रांत महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला  प्रांत महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक- औरंगाबाद रस्त्यावर निफाड ते पिंपळस (रामाचे) ते नैताळे या १२ किमी अंतराच्या दरम्यान विविध व्यावसायिक, नागरिकांनी अनधिकृतरीत्या ४० ते ४५ दुभाजक तोडल्याने या रस्त्यावर सातत्याने वाहनांचे अपघात वाढले असून, जीवितहानीचे प्रमाण वाढल्याने निफाड तालुक्यातील प्रवाशांत चिंतेचे व संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रश्नावर राजकीय नेतेही गप्प असल्याने जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय निफाड ते माडसांगवी या दरम्यान नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर प्रचंड संख्येने गतिरोधक बसविल्याने वाहने चालवणे मुश्कील झाले आहे. उलट या गतिरोधकांमुळे अपघातात वाढ झाली आहे. या रस्त्यावरील सदर दुभाजक तातडीने दुरुस्त करावे आणि अनावश्यक गतिरोधक काढून टाकावे अन्यथा तोडलेल्या दुभाजकांत वृक्षारोपण करण्यात येईल, असा  इशारा निवेदनात देण्यात आला  आहे.  निवेदन देताना आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष उत्तम निरभवणे, संतोष पगारे, मोहन आरोटे, अनिल शिंदे, राजेंद्र दिवेकर, संजय शिंदे, सागर खडताळे, मनोज खडताळे, जितू गवारे, किरण जाधव, राजेंद्र जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.