शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची गैरसोय भोजनाची परवड

By admin | Updated: August 9, 2015 22:53 IST

दुर्लक्ष : आखाड्यांतच घेताहेत भोजनाचा लाभ

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस अधिकारी व कर्मचारी शेकडोंच्या संख्येने तपोवन साधुग्राममध्ये दाखल झालेले आहेत. शासनाकडून बंदोबस्तासाठी आलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भोजनाची कोणत्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने सध्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांची परवड होत आहे.सध्या परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तपोवन साधुग्राममध्ये विविध आखाड्यांनी सुरू केलेल्या अन्नछत्रात जाऊनच भोजन करावे लागत असल्याची खंत बंदोबस्तासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई, जळगाव, धुळे, ठाणे, पुणे आदिंसह राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी दाखल झालेले आहेत. पोलीस अधिकारी सध्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, तर कर्मचारी पोलीस मुख्याल्यात राहात आहे. भोजनावळीची व्यवस्था नसल्याने कोणी सकाळचा चहा, नास्ता हॉटेल, तर कुणी जवळ असलेल्या नातेवाइकांकडे करत आहेत. मात्र ज्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक कोणीही नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट साधुग्राममध्ये सुरू असलेल्या अन्नदानछत्रात जाऊनच जेवण करावे लागत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना शासनस्तरावर कुंभमेळा कालावधीत ‘मेस’ची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले. (वार्ताहर)