शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक ग्रामीणच्या १६ पोलिसांना महासंचालक पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:26 IST

नाशिक : पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवेसाठी नाशिक जिल्ह्णातील १६ ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्दे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना गुणवत्तेच्या आधारे या पदकाने सन्मानित

नाशिक : पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवेसाठी नाशिक जिल्ह्णातील १६ ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले.राज्य पोलीस दलातील पोलीस आयुक्तालये, पोलीस अधीक्षक कार्यालये, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, गुप्तवार्ता विभाग, दहशतवाद विरोधी पथक, बिनतारी संदेश विभाग, प्रशिक्षण व खास पथके, एसआरपीएफ, वाहतूक, महामार्ग, लोहमार्ग अशा विविध पथकांमधील गुणवत्ताधारक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस महासंचालकांचे पदक दिले जाते. गंभीर व क्लिष्ट गुन्ह्णांचा छडा लावणे, गुन्हेगारांना जेरबंद करणे, राष्ट्रीय स्तरावर खेळात प्रावीण्य, नैसर्गिक आपत्तीचे वेळी मदतकार्य, पोलिसांची प्रतिमा उजळ करणे, अशा विविध प्रकारांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना गुणवत्तेच्या आधारे या पदकाने सन्मानित करण्यात आले. यात एक पोलीस उपनिरीक्षकासह तीन सहायक पोलीस उपनिरीक्षक, ११ पोलीस हवालदार, तर एक पोलीस नाईक यांचा समावेश आहे. पदकप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक, राजेद्र चौधरी, आर्थिक गुन्हे शाखा, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सुनील गायकवाड, महामार्ग सुरक्षा पथक, दीपक सूर्यवंशी, जिल्हा विशेष शाखा, अरुण मुंढे, मोटर परिवहन विभागपोलीस हवालदार। पांडुरंग पारधी, मोटर परिवहन विभाग, सुनील कदम, मोटर परिवहन विभाग, राजाराम दिवटे, स्थानिक गुन्हे शाखा, प्रकाश चव्हाणके, स्थानिक गुन्हे शाखा, शिवाजी जुंदरे, स्थानिक गुन्हे शाखादिलीप घुले, स्थानिक गुन्हे शाखा, सुलतान शेख, पवारवाडी, पोलीस ठाणे, भागीरथ सोनवणे, नियंत्रण कक्ष, मालेगाव, अशोक धामंदे, अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो, नाशिक, सुभाष हांडगे अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो, नाशिकप्रमोद आहिरे, अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो नाशिक,पोलीस नाईक, राजेंद्र जाधव, पिंपळगाव पोलीस ठाणे़