शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

मोरे मळा : कौटुंबिक कारणावरून दिराने केला भावजयीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 22:59 IST

संशयित अनिल याने भावजयीवर वार केल्यानंतर तो लगेच घटनास्थळाहून पसार झाला पंचवटी पोलिस त्याचा शोध घेत आहेत

ठळक मुद्देधारदार शस्त्राने वार अनिल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार

पंचवटी : मोरे मळा परिसरातील रामनगर येथे कौटुंबिक कारणावरून दिराने भावजयीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.2) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेत ज्योति सुनिल पाटील (30) हिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मोरे मळा येथिल रामनगर येथे सुनिल पांडुरंग पाटील हा पत्नी ज्योती पाटील व भाऊ अनिल पांडुरंग पाटील यांच्या समवेत राहतो. पाटील कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमाराला संशयित आरोपी अनिल पाटीलव भावजयी ज्योति पाटील यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद निर्माण झाले त्यातून संशयित पाटील याने भावजयीला शिवीगाळ केली. त्यानंतर संशयिताने काहीतरी धारदार शस्त्राने ज्योतीच्या गळ्यावर वार केला त्यात ज्योती गंभीर जखमी झाल्याने तिला पती सुनिल याने तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला.संशयित अनिल याने भावजयीवर वार केल्यानंतर तो लगेच घटनास्थळाहून पसार झाला पंचवटी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान या बाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयित अनिल हा काही काम धंदा करत नव्हता त्यातून वाद निर्माण झाला व सदर घटना घडली असे पोलिसांनी सांगितले तर संशयित अनिल हा पंचवटी पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याला काही वर्षांपूर्वी पंचवटी पोलिसांनी बॅटरी चोरी प्रकरणात ताब्यात घेतले होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखून