शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक परिषदेच्या राज्यउपाध्यक्षपदी दिनकर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:10 IST

सातपूर :- लोकप्रतिनिधी म्हणून समस्या सोडविण्यासाठी राज्यातील नगरसेवक एकवटले असून त्यांनी सरपंच परिषदे प्रमाणेच महाराष्ट्र राज्य नगरसेवक परिषदेची स्थापना केली आहे.या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नाशिकचे दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यातील नगरसेवकांची परिषद घेण्यात आली.

सातपूर :- लोकप्रतिनिधी म्हणून समस्या सोडविण्यासाठी राज्यातील नगरसेवक एकवटले असून त्यांनी सरपंच परिषदे प्रमाणेच महाराष्ट्र राज्य नगरसेवक परिषदेची स्थापना केली आहे.या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नाशिकचे दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.पुण्यातील हिंजेवाडी येथे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राम जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नगरसेवकांची परिषद घेण्यात आली. या परिषदेत महाराष्ट्र राज्य नगरसेवक परिषदेची स्थापना करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष म्हणून पुण्याचे राम जगदाळे तर संघटनेचे राज्य उपाध्यक्षपदी नाशिक महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील,सरचिटणीस म्हणून डॉ.कैलास गोरे (पुणे )यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सरपंच परिषदे प्रमाणेच राज्यभरातील सर्व नगरसेवकांच्या विविध प्रश्नांवर न्याय मागण्यासाठी संघटन उभे करण्यात आले आहे.या बैठकीत जिल्हास्तरावरील पदाधिर्का­यांच्या निवडी करण्यात आल्या असून राज्यातील 30 जिल्'ांचे जिल्हाध्यक्ष व 30 जिल्हास्तरावरील महिला आघाडीच्या प्रमुखांची निवड जाहीर करण्यात आली.त्यात नाशिक जिल्'ाच्या जिल्हाध्यक्षपदी मालेगावचे सुनील गायकवाड यांची तर महिला अध्यक्ष म्हणून नवीन नाशिकच्या पुष्पा आव्हाड यांची निवड करण्यात आली. 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार