शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

दिंडोरीरोड, पेठरोड रस्त्यावर भरतोय भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:15 IST

बाजार समिती बाहेरच्या मुख्य वाहतूक रस्त्यावर सकाळ, सायंकाळ बाजार भरत असल्याने नागरिकांना वाहने नेणे सोडाच, परंतु पायी चालत जाणे ...

बाजार समिती बाहेरच्या मुख्य वाहतूक रस्त्यावर सकाळ, सायंकाळ बाजार भरत असल्याने नागरिकांना वाहने नेणे सोडाच, परंतु पायी चालत जाणे अवघड होत आहे.

शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांनी बेशिस्तपणाचा कळस गाठला असला तरी याकडे मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने आगामी काळात पंचवटी कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिंडोरीरोड पेठरोडला दोन दिवसांपासून किरकोळ भाजीविक्रेत्यांसह शेतकरी चारचाकीतून शेतमाल विक्री करतात. रस्त्यावर गर्दीमुळे वाहतूक कोंडी होते कोरोना नियम पाळले जात नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे बघायला मिळते. अनेक विक्रेते नागरिक विनामास्क आढळून येतात दोन दिवसांपासून ग्राहक भाजीपाला विक्रेत्यांच्या गर्दीमुळे बाजार समिती बाहेर रस्त्याला प्रति कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

इन्फो बॉक्स

प्रशासनाकडून कारवाईची प्रतीक्षा

दिंडोरीरोडला व पेठरोडला कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर आरटीओ कार्यालय मुख्य रस्त्यावर सकाळ, सायंकाळी शेकडो भाजीपाला विक्रेते रस्त्यालगत भाजीपाला वाहने उभी करून भाजीपाला विक्री करतात. नागरिकांची गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग फज्जा उडतो. रस्त्यावर भाजीविक्रेते कोरोना नियमाचे उल्लंघन करत असल्याने कारवाई अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहे.