शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भावडे शाळेचे पाऊल डिजिटलकडे

By admin | Updated: April 7, 2017 01:11 IST

देवळा : तालुक्यातील भावडे येथील प्राथमिक शाळेत डिजिटल साहित्य, साउंड सिस्टीम लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

 देवळा : तालुक्यातील भावडे येथील प्राथमिक शाळेत डिजिटल साहित्य, साउंड सिस्टीम लोकार्पण सोहळा संपन्न झाला. देवळा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी एस. ए. पारधी अध्यक्षस्थानी होत्या. जि. प. सदस्य नूतन अहेर, पंचायत समिती सभापती केशरबाई अहिरे, उपसभापती सरला जाधव, शांताबाई पवार, सुनील आहेर, बापू जाधव, सरपंच बाळू माळी, उपसरपंच रमण भदाणे, शिवाजी मोरे, रोहिणी मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजया फलके, संजय ब्राह्मणकार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अनिल सावंत यांनी प्रस्तावनेत शाळेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. भावडे देवळा येथील वस्तीवरील प्राथमिक शाळेस ग्रामस्थांनी लोकसहभागातून साउंड सिस्टीम व उपशिक्षक अनिल सावंत यांनी आपल्या स्वर्गीय मातोश्रीच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेला टॅब भेट दिला.ग्रामस्थांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुख्याध्यापक कल्पना सोनवणे व अनिल सावंत यांच्याकडे वस्तू सुपूर्द केल्या. गटशिक्षणाधिकारी एस. ए. पारधी यांनी शिक्षण विभागामार्फत राबवित असलेल्या उपक्रमांविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब भदाणे, निवृत्ती वाघ, कैलास आहेर, राकेश गुंजाळ, शांताराम चव्हाण, दिलीप चव्हाण, शरद भदाणे, कडू खैर, नितीन गांगुर्डे, नितीन भामरे, नानाजी भदाणे, संजय आहेर, दत्तू वाघ, संदीप शिंदे, दगडू गायकवाड, पंकज जाधव यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पी. के. आहेर यांनी सूत्रसंचालन, तर मुख्याध्यापक कल्पना सोनवणे यांनी आभार मानले. (वार्ताहर)