शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:13 IST

देवळा बस अपघातात मृत झालेल्या परिचारिकेबद्दल सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना आक्षेपार्ह पोस्ट करणाºया सामान्य रुग्णालयातील प्रशासन अधिकारी व्ही. डी. पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी येथील परिसेविका व परिचारिकांनी १५ मिनिटे कामकाज बंद ठेवून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देमेशी फाटा दुर्घटना : आक्षेपार्ह पोस्टचा निषेध; कारवाईची मागणी

मालेगाव : देवळा बस अपघातात मृत झालेल्या परिचारिकेबद्दल सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना आक्षेपार्ह पोस्ट करणाºया सामान्य रुग्णालयातील प्रशासन अधिकारी व्ही. डी. पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी येथील परिसेविका व परिचारिकांनी १५ मिनिटे कामकाज बंद ठेवून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटील यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मालेगाव - देवळा रस्त्यावर बसच्या अपघातात मालेगाव सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वैद्यकीय सेवे संदर्भातील कर्मचाºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाटील यांनी आक्षेपार्ह पोस्ट केले. या पोस्टचे तीव्र पडसाद उमटले. बुधवारी सकाळी येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचाºयांनी कामकाज बंद ठेवून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. नाशिकच्या वरिष्ठ अधिकाºयांनी कारवाईचेआश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर रुग्णसेवा पूर्ववत सुरू झाली होती.या आंदोलनात परिसेविका अलका पवार, मंगला घुसळे, सुनीता जाधव, नुरजहाँ शेख, जयश्री बैरागी, जयश्री विटाईकर, रंजना साळवे, तुषार सूर्यवंशी, विजय अल्लाड, अरुण शेळके आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Strikeसंप