शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

नाशिक रोडला धर्मनाथ बीज उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

धर्मनाथ बीज सोहळ्यातील ध्वजपूजन व ध्वजारोहण शंखनादामध्ये करण्यात आले. त्यानंतर श्री गणेश पूजन, अखंड ज्योत प्रज्वलन, हनुमान पूजन, ...

धर्मनाथ बीज सोहळ्यातील ध्वजपूजन व ध्वजारोहण शंखनादामध्ये करण्यात आले. त्यानंतर श्री गणेश पूजन, अखंड ज्योत प्रज्वलन, हनुमान पूजन, कालभैरव पूजन, श्री सद्गुरू गोरक्षनाथ प्रतिमा पूजन, गोरक्ष गायत्री मंत्र पुष्पांजली, शंख पूजन, पादुका पूजन, होमहवन, गोरक्ष सहस्रनाम मंत्र पुष्पांजली, श्री सद्गुरू गोरक्षनाथ आरती व त्यानंतर महाप्रसाद असा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हाधिकारी सन्मानित रघुनाथ राठोड यांच्यासह किरणनाथ चव्हाण, तुषारनाथ पवार, संजयनाथ परमसागर, मनोजनाथ पवार, शरदनाथ जाधव, वासुदेवनाथ ताडे, विशालनाथ जोगी,संतोषनाथ वाघ आदी नाथ जोगी समाज व नाथ भक्त उपस्थित होते. याप्रसंगी गोरक्षनाथ पादुका नितीन मोरे यांना तक नवनाथ ग्रंथ कविता अलाटे यांना भेट देण्यात आले.

===Photopath===

140221\14nsk_1_14022021_13.jpg

===Caption===

धर्मनाथ बीजनिमित्त होम हवन करतना नाथजोगी समाज प्रतिनिधी व नाथभक्त