शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासाठी आयुक्तालयावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:06 IST

धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यात यावे व इतर विविध मागण्यांसाठी धनगर सेवा समाज संस्थेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

नाशिकरोड : धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यात यावे व इतर विविध मागण्यांसाठी धनगर सेवा समाज संस्थेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.  यावेळी सोलापूर विद्यापीठात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, मेंढपाळांना मेंढ्या चरण्यासाठी राखीव कुरण करण्यात यावी, गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये नवनाथ ढगे, रामदास भांड, शिरीष चव्हाण, एस. एस. वाघ, सुनील ओढेकर, शशिकांत वाघ, नितीन धानापुने, अप्पा माने, आबा सोनवणे, श्रावण शेंडगे, नवनाथ शिंदे, ऋषिकेश शिंदे, आशा जाधव, सुशील वाघ, लता मरकड, पार्वती काटकर आदी सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्याआरक्षणाच्या एसटी सूचीमध्ये अनुक्रमांक ३६ वर घटनेत ओराण, धनगर शब्द होता. तो शब्द आता घिला धनगड म्हणून आहे. महाराष्टÑात कोणत्याही भागात धनगड ही जमात नसून तीच जमात धनगर आहे. आरक्षणामध्ये धनगड शब्द दुरुस्त करून धनगर करण्यात यावा. त्यामुळे धनगर समाजाला एसटी सवलतीचा लाभ मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा