शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘डीजीधन’ मेळाव्याचा खर्च कंपन्यांच्या माथी

By admin | Updated: February 19, 2017 23:48 IST

नाराजी : ६० हजारांचा पडणार भुर्दंड

नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने रोकडविरहित व्यवहार करण्यावर भर देण्याचा भाग म्हणून देशपातळीवर जनजागृती करण्यासाठी ‘डीजीधन’ मेळावे भरविण्याचे ठरविले असले तरी, अशा मेळाव्यांसाठी येणारा खर्च मात्र या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या बॅँका, भ्रमणध्वनी कंपन्यांच्या माथी मारला असून, मेळाव्यात उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्ससाठी कमीत कमी ६० ते जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत खर्च येणार असल्याने एका दिवसासाठी इतका खर्च करण्यास संबंधितानी नाराजी व्यक्त केली आहे.  देशातील काही निवडक शहरांमध्ये रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकारने डीजीधन मेळावे घेण्याच्या सूचना केल्या असून, त्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नांदेड व नागपूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे येथे गेल्या महिन्यात हा मेळावा पार पडला असून, नाशिकमध्ये मेळावा घेण्याची तयारी सुरू आहे.  यासंदर्भात गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी बॅँका, भ्रमणध्वनी कंपन्या, दूरसंचार विभाग, खासगी संस्था, कृषी, सार्वजनिक अन्नपुरवठा आदि संबंधित विभागांची बैठक घेतली. एकाच छताखाली नागरिकांना रोकडविरहित व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन, तसेच त्यासाठीच्या सुविधा या मेळाव्यात पुरविण्यात येणार आहेत. ्संबंधितांनी आपापले स्टॉल लावून त्या आधारे या सोयी द्याव्यात, असे ठरविण्यात आले.  साधारणत: शंभराहून अधिक स्टॉल्स मेळाव्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार असून, त्याचा खर्च मात्र स्टॉलधारकांनाच उचलावा लागणार आहे. शुक्रवारी  यासंदर्भात पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात स्टॉल उभारण्याचे  काम शहरातील एका इव्हेंट कंपनीला देण्यात येऊन त्यांच्याकडून  एकाच आकाराचे स्टॉल तयार करून घेण्याचे सादरीकरण करण्यात आले. (प्रतिनिधी)