शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाविक, पर्यटकांची त्र्यंबकेश्वरला मांदियाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:07 IST

त्र्यंबकेश्वर नाताळसह सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून येथे भाविक व पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. परिणामी दर्शनासाठी उभे असलेल्या भाविकांमध्ये वारंवार भांडणाचे व हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार घडतात. गर्दीमुळे मंदिरातील दर्शनव्यवस्थाच कोलमडली आहे.

ठळक मुद्देसलग सुट्या । दर्शनव्यवस्थेचा बोजवारा; तीव्र नाराजी

त्र्यंबकेश्वर : नाताळसह सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून येथे भाविक व पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. परिणामी दर्शनासाठी उभे असलेल्या भाविकांमध्ये वारंवार भांडणाचे व हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार घडतात. गर्दीमुळे मंदिरातील दर्शनव्यवस्थाच कोलमडली आहे.दर्शनार्थी व पर्यटकांची गर्दी वाढल्याने गावातील व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. पूर्वदरवाजाने दर्शन घेणाऱ्या दर्शनार्थींच्या रांगा थेट गोरक्षनाथ मठाच्याही पुढे जात आहेत, तर देणगी दर्शनाच्या रांगाही थेट भारतीय स्टेट बँकेच्या पुढे जात आहेत. धार्मिकतेने घेण्यात येणारे दर्शन व पर्यटकांच्या गर्दीने ब्रह्मगिरी, गंगाद्वार व नीलपर्वत बहरले आहेत. या ठिकाणी जाणाºया भाविक, पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी रिक्षा व वाटाडे यांचीही सध्या चलती आहे. याच गर्दीत त्र्यंबकेश्वर येथे बालयोगी श्री सदानंद महाराज, श्री ज्ञानेश्वरी पारायण समिती, तुंगारेश्वर, ता.वसई, जि.पालघर व श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान समिती यांच्या सहकार्याने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम महोत्सव सुरू झाला असल्याने हजारो भाविक त्र्यंबकेश्वरला दाखल झाले आहेत. यामुळे गर्दीत वाढ झाली असून, नगरीत जणू भावभक्ती व ज्ञानाचा कुंभमेळा भरला आहे., असे वाटत आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळे