शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

देवीदास पिंगळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात

By admin | Updated: March 20, 2017 22:26 IST

रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बाजार समिती सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बाजार समिती सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी (दि़२०) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़म्हसरूळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एका कारमधून सुमारे ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली होती़ याप्रकरणी कर्मचाऱ्यांसह देवीदास पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याच्या चौकशीसाठी गेलेल्या पिंगळे यांना आॅक्टोबरमध्ये एसीबीने अटक केली होती़ जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात देवीदास पिंगळे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिनाची मागणी केली होती़ मात्र, कारागृहात वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने जामीन फेटाळण्यात आला होता़ पिंगळे यांना अनेक आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे़ त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी दिली. देवीदास पिंगळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयातनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बाजार समिती सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी (दि़२०) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़म्हसरूळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एका कारमधून सुमारे ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली होती़ याप्रकरणी कर्मचाऱ्यांसह देवीदास पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याच्या चौकशीसाठी गेलेल्या पिंगळे यांना आॅक्टोबरमध्ये एसीबीने अटक केली होती़ जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात देवीदास पिंगळे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिनाची मागणी केली होती़ मात्र, कारागृहात वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने जामीन फेटाळण्यात आला होता़ पिंगळे यांना अनेक आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे़ त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी दिली.